Surprise Me!

जनता मुख्यमंत्र्यांना समर्थन देते,त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते!- Uday Samant| Sanjay Raut| ED

2022-08-02 5 Dailymotion

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या उद्यानाचे उद्घाटन रद्द झाल्यानंतर उद्यानाचे नाव धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. अजित पवार हे माजी पालकमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आहेत. आताचे पालकमंत्री नाही. पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री येणार आहे.<br /><br />#UdaySamant #SanjayRaut #EknathShinde #Pune #VinayakRaut #AadityaThackeray #ShahajibapuPatil #Maharashtra #Shivsena #BJP #HWNews

Buy Now on CodeCanyon